मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी

मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी

| Updated on: Aug 17, 2026 | 10:11 PM

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना तीन दिवसांनंतर गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे अंतरवली सराटीत जाणार आहेत. डिस्चार्जनंतर अंतरवली सराटीत पोहोचून ते आगामी उपोषणाच्या तयारीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना तीन दिवसांनंतर गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे अंतरवली सराटीत जाणार आहेत. डिस्चार्जनंतर अंतरवली सराटीत पोहोचून ते आगामी उपोषणाच्या तयारीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Aug 17, 2026 10:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us