
नवनीत राणा यांना न्यायालयात जायला उशिर, मग न्यायाधीश म्हणाले…
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. या सदर प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. या सदर प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नवनीत राणा कोर्टासमोर उशिरा हजर राहिल्याने न्यायाधीशांनी त्यांना सुनावलं. न्यायालयाथ उशिरा पोहोचल्याने न्यायाधीशांनी झापल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांनी महिला म्हणून कोर्टात येणं याचं दु:खं वाटतं, असं म्हणाल्या.
Published on: May 30, 2023 1:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Sonu Nigam यांचा मुलगा दिसतो कसा?, बापासारखा गायक होणार की अभिनेता?
27 वर्षांपूर्वी माधुरीनं ज्या गाण्यावर घायाळ केलं, आता बॅटमॅनची हवा
महाराष्ट्राच्या तरुणाने AI च्या जोरावर बॅटमॅनला बनवलं देसी!कोण आहे हा?
सुनील तटकरेंचा मोठा गेम; संवाद मेळाव्यात भाजप-शिंदे सेनेला धक्का
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवली दौरा ठरला! पडद्यामागं नेमकं काय घडतंय?
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...