
VIDEO : Pandharpur मधील विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पीकरविना होणार
राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, आता मनसेच्या या भूमिकेमुळे पंढरपुरमधील विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पीकरविनाच होणार आहे. यामुळे आता भाविकांमध्ये देखील नाराजगी आहे.
राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, आता मनसेच्या या भूमिकेमुळे पंढरपुरमधील विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पीकरविनाच होणार आहे. यामुळे आता भाविकांमध्ये देखील नाराजगी आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पीकर लावण्याकरीता परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन आरतीचा स्वर बंद झाला आहे. स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आज पहाटे झालेल्या काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये कमालीचा संभ्रम पहायला मिळाला.
Published on: May 05, 2022 12:11 PM
Related Video
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच
रेणुका शहाणे यांनी वयाच्या 59 व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ
LPG नियमांमध्ये मोठा बदल, आता PNG कनेक्शन घेतल्यावर... नवे अपडेट काय ?
खेळता खेळता शेततळ्याजवळ गेल्या, अचानक एकीचा पाय घसरला अन् मग...
12 दिवसात खिसा किती कापला? डिझेल आणि पेट्रोलच्या भावात किती वाढ? पटापट
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच
शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट.... भेटीमागचं कारण काय?
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत
Nashik : आदित्य ठाकरे यांची युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेत फटकेबाजी
Solapur : करमाळा तालुक्यात152 हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात पेट्रोल मुबलक तर डिझेल संपले...
सिंधुदुर्ग - मालवण : थेट समुद्रात थार चालकाची उडी, स्टंटबाजाचा हाय व्होल्टेज ड्रामा
सांगली : चक्क 2 किलोचा मानदेशी हनुमान आंबा