
लव्हजिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा कालिचरण महाराज यांचा दावा; आकडेवारीच मांडली
Kalicharan Maharaj On Love Jihad : कालिचरण महाराज यांनी मागच्या काही दिवसात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणातील शिक्षेवरही त्यांनी भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून लव्ह जिदाहच्या विरोधात लोक आक्रमक होताना दिसत आहेत. कालिचरण महाराज यांनी मागच्या काही दिवसात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. भारतात मागच्या काही दिवसात 40 हजार पेक्षा जास्त लव्ह जिहादच्या घटना घडल्याचं कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, असंही कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 12, 2023 7:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
अभिजित दीपकेंआडून आशिष शेलारांचा विरोधकांवर निशाणा, 'छिद्रान्वेषी...
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
नवरात्रीत यंदा घडणार खास योग! अष्टमी-नवमी एकाच दिवशी; जाणून घ्या तारखा
26 वर्षाचा तरुण, 46 वर्षाची महिला आणि 9 दिवस... हॉटेलमध्ये सापडले...
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....