
सभा, मिरवणुका काढण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता; कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा निर्णय
कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच पोलीस ठाण्यांमधून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. पाहा नियमावली काय आहे...
पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पाच पोलीस ठाण्यांमधून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. समर्थ पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन ,विश्रामबाग, खडक आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस आयुक्तांच्या वतीने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार या पाचही पोलीस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक सभा, मिरवणुका काढण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता असेल. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिलेत.
Published on: Jan 31, 2023 9:27 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ; स्मृती मंधानाच्या मित्राकडून मोठा इशारा
कॉकरोचची मोठी राजकीय चाल, सौरभ दासकडून दिवाळी पार्टीचं आयोजन
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Bigg Boss फेम अभिनेत्रीला एक्स बॉयफ्रेंडकडून मारहाण अन्...
नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं ध्वजारोहण, रोहित पवारांचा सरकारला तिखट प्रश्न
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला