
Kushi : विजय देवरकोंड आणि सामंथा प्रभू यांची आराध्य प्रेमकथा
सामंथा प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या भूमिका असलेला कुशी सिनेमा रिलीज झाला असून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : सामंथा आणि विजय देवरकोंडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या रोमँटिक ड्रॅमेडी कुशी सिनेमा रिलीज झालाय. सिनेमात काश्मीरच्या नयनरम्य वातावरणात मुख्य जोडीमधील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. शिव निर्वाण लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, वेनेला किशोर, लक्ष्मी, रोहिणी, अली आणि राहुल रामकृष्ण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Published on: Sep 03, 2023 8:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
E20: इथेनॉल मिश्रित पेट्रोल का स्वस्त विकलं जात नाही? जाणून घ्या
मानवाचे पूर्वज नरभक्षी होते ? आपल्या सहकाऱ्यांचे मांस खायचे ?
IPLमध्ये लांब षटकार मारणाऱ्या खेळाडू हेड कोच, सुपर किंग्सची धुरा
परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर
महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठा कायपालट, आयुष्यात चमत्कार घडणार
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
अंबाजोगाई ते बोधेगाव वाघाळा बस मधील पाणी गळतीचा व्हिडिओ व्हायरल
नंदुरबार शहरात माकडांमुळे शाळांना सुट्टी, विद्यार्थी-शिक्षकांवर वाढते हल्ले
MP त दादर स्टाईल आंदोलन, महिला ACP ने आंदोलकांचे वाहन अडवले !
कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडले, कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू