
Satara Car Hijack: साताऱ्यातील कार हायजॅक प्रकरण ऐका धाडसी आईकडून
साताऱ्यातील पुसेगावमध्ये धक्कादायक घडना घडली. 25 जून रोजी महिला आणि तिच्या बाळासह एक कार पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र महिलेनं दाखवलेल्या धाडसामुळे तिचे आणि बाळाचे प्राण वाचले.
साताऱ्यातील पुसेगावमध्ये धक्कादायक घडना घडली. 25 जून रोजी महिला आणि तिच्या बाळासह एक कार पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र महिलेनं दाखवलेल्या धाडसामुळे तिचे आणि बाळाचे प्राण वाचले. जवळपास पाच ते सात मिनिटं ही झटापट चालू होती. अखेर याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी चोराला अटक केली आहे. अभिजीत फडतरे असं आरोपीचं नाव आहे. वकील महेश गोरे आणि त्यांची पत्नी वकील जयश्री गोरे हे शिखर शिंगणापूरहून पुसेगाव मार्गे साताऱ्याला जात होते. रात्री पुसेगावमध्ये पाणी घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. महेश गाडीतून उतरल्यानंतर त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या चोराने गाडी हायजॅक केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ, सर्वात मोठी घसरण, 52 हजारांनी स्वस्त
ज्याच्या पैशांवर ऐश केली, त्याच बिझनेसमेनला मॉडेलनं अडकवलं जाळ्यात...
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम पूर्णेकर आक्रमक
अमेरिकेची एक घोषणा आणि सराफा बाजारात मोठी खळबळ, थेट दिवाळीच्या तोंडावर
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना