वकिल Gunaratna Sadavarte यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

| Updated on: Apr 18, 2022 | 7:52 PM

खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबात वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपात सातारा पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेतले होते. त्याआधी मुंबईत एसटी आंदोलनाप्रकरणी त्यांना चार दिवस कोठडी देण्यात आली होती.

Follow us on

YouTube video player

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सातारा कोर्टाने दिली आहे. कोल्हापूर, पुणे, आणि बीडमध्येही सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल असून तेथील पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबात वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपात सातारा पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेतले होते. त्याआधी मुंबईत एसटी आंदोलनाप्रकरणी त्यांना चार दिवस कोठडी देण्यात आली होती.