
Special Report | गर्दीमुळेच कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला
नाशिकच्या (Nashik) जयभवानी रोड (Jay Bhavani Road) परिसरात आढळलेल्या बिबट्याला (Leopard) अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नाशिक: नाशिकच्या (Nashik) जयभवानी रोड (Jay Bhavani Road) परिसरात आढळलेल्या बिबट्याला (Leopard) अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या सर्व प्रकारात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा बिबट्या मानवी वस्तीमध्ये आढळून आल्याने चर्चांना उधान आले आहे. बिबट्याला पहाण्यासाठी नागरिक गर्दी करतात, गर्दीमुळे बिबट्या घाबरतो. आणि तो नागरिकांवर हल्ला करतो, असे अनेकदा पहायला मिळाले आहे. नाशिकमध्ये देखील असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
Published on: Jan 31, 2022 11:13 PM
Related Video
'लव्ह जिहाद'ने घेतला फिजियोथेरेपिस्ट महिलेचा बळी, लेकीच्या मृत्यूनंतर
ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप? सचिन अहिर नंतर आणखी बडा नेता सोडणार
राम कपूरने इन्फ्लुएन्सरला जबरदस्ती केले किस; व्हायरल व्हिडिओची चर्चा..
करिश्मा कपूरने भाड्यानं दिलं घर; महिन्याला मिळतेय तब्बल इतकी रक्कम
आमच्या नेत्या सुप्रियाताईच, त्यात बदल होणार नाही, नाही, नाही...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
इगतपुरी शहरासह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी
बदलापूर-सीएसएमटी लोकल सेवेची रखडपट्टी; वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत