
आमची घरं तोडण्याचं काम सुरु, आमच्या माणसांना पोलीस मारतायत, आम्ही कुठे जायचं?’, चिमुकल्याचा सवाल
सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी आंबील ओढ्यात कशी कारवाई केली, याची माहिती देताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. बोलता बोलता तो धायमोकलून रडायला लागला
पुणे : बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी प्रशासनासमोर गयावया केली. पण प्रशासनाने कुणाचीही बाजू न ऐकता आपली कारवाई सुरुच ठेवली. याचदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी कशी कारवाई केली, याची माहिती देताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. बोलता बोलता तो धायमोकलून रडायला लागला.
Published on: Jun 24, 2021 11:06 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
FD की म्यूचुअल फंड… 5 वर्षात कोण देईल अधिक फायदा? आकडेवारीद्वारेच पाहा
रस्ता नसल्याने पत्नीचा मृत्यू; त्याने कुदळ, फावडे घेऊन रस्ताच बनवला
माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?, प्रेमप्रकरणातून तरूणावर जीवघेणा हल्ला
16 ऑगस्टची Deadline चुकली? आता LPG ग्राहकांनी काय करावं?
फ्लॉप ठरलेला चित्रपट अचानक OTT वर येताच बनला नंबर 1, पाहण्यासाठी...
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
श्रावणी सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी
श्रावणी सोमवारी ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात राजन विचारे यांच्या हस्ते महाआरती
नागपंचमीच्या उत्साहात माणगावचे शिवशंकर मंदिर गजबजले
तळकोकणात नागपंचमीचा उत्साह; शाडूमातीपासून बनवलेल्या नागमूर्तीची प्रतिष्ठापना
वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या त्या भाविकाने सर्वांचं लक्ष वेधलं