
एसटी बंदचा ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका, 40 टक्के विद्यार्थी गैरहजर
राज्यभर एसटीचा संप सुरु आहे. पण या संपाचा परिक्षेच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय. एसटी बंद असल्याने परीक्षा असुनंही अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत.
नागपूर : राज्यभर एसटीचा संप सुरु आहे. पण या संपाचा परिक्षेच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय. एसटी बंद असल्याने परीक्षा असुनंही अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत. त्यामुळे एसटी सुरु करण्याची मागणी शिक्षकांनी केलीये शिक्षकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी.
Vastu Tips : घराबाहेर निघताना 'या' गोष्टी घडल्यास सावधान....
'मी ओरडत होते, शरीर थरथरत होतं...', ती डान्सर कशी वाचली?
अभिनेत्याने उर्मिला मातोंडकरला इतकं घट्ट पकडलं की हातावर... काय घडलं?
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी केले मोठे गुपित उघड..
कर्नाटकात मराठी नेत्यांची धरपकड, वादाचे पडसाद महाराष्ट्रापर्यंत
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले