MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 5 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 5 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 4:06 PM

लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारसह केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारसह केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दुपारी सव्वा चार वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यापूर्वीही संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील चर्चेचा एक फोटोही चांगलाच चर्चिला गेला होता. त्यानंतर आज होणारी भेटही राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.