Marathi News Videos Mahafast News Mahafast News Mahafast 100 Mahafast News 100 Mahafast Mahafast 100 News 100 Mahafast News Important News News 100 News 100 News

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100
दसरामेळाव्याप्रमाणेच आजही आम्हाला न्याय मिळेल असे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पाच न्यायाधिशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणी वेळी शिवसेनेचे चार नेते ही न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान दसरामेळाव्याप्रमाणेच आजही आम्हाला न्याय मिळेल असे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर लोक कोणाच्या बाजूने आहेत हे निवडणूका आल्यावर कळेल असा टोला छगन भूजबळ यांनी लगावला आहे. दरेकरंच्या गरब्यात भाजप नेत्यांची हजेरी. सोमय्यासह अनेकांनी धरला गरब्याचा तालावर ठेका. अनिल अंबानींना हाय कोर्टाने तुर्तास दिलासा दिला आहे.
Published on: Sep 27, 2022 8:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
ऐन गणेशोत्सवात शेतकऱ्यावर आली फुलं कचऱ्यात फेकण्याची वेळ
एकनाथ शिंदे यांनी लंडनमध्ये मारला 'वडापाव'वर ताव, आधी इंग्रजीत फाडफाड
वल्लरी विराजनंतर राकेश बापटसोबत झळकणार ही लोकप्रिय अभिनेत्री
एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय : संजय राऊत
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...