Special Report | महाराष्ट्राचं राजकारण घरांपर्यंत कसं पोहोचलं?

Special Report | महाराष्ट्राचं राजकारण घरांपर्यंत कसं पोहोचलं?

| Edited By: Chetan Patil | Updated on: Nov 01, 2021 | 9:42 PM

महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या घरघर लागलं आहे. ही घरघर म्हणजे नेत्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा. या घडीला महाराष्ट्रामध्ये डझनभरपेक्षा जास्त नेत्यांचे नातलग आरोपांच्या फेऱ्यात आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या घरघर लागलं आहे. ही घरघर म्हणजे नेत्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा. या घडीला महाराष्ट्रामध्ये डझनभरपेक्षा जास्त नेत्यांचे नातलग आरोपांच्या फेऱ्यात आहेत. महाराष्ट्राचं राजकारण नेत्यांच्या घरांपर्यंत नेमकं कसं पोहोचलं याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! विशेष म्हणजे काही लोक याकडे कायदेशीर कारवाई म्हणून बघत आहेत. तर काहींच्या दाव्यानुसार हे फक्त राजकारण आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us