
मल्याळम दिग्दर्शन Ali Akbar ने हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा केली, कारण…
मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यांनी मुस्लीम (Muslim) धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजीज सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.
मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यांनी मुस्लीम (Muslim) धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजीज सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. या कृत्यामुळं व्यथित होऊन अली अकबर आणि त्यांची पत्नी ल्युसायमा यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं म्हटलं आहे. अली अकबर यांचं नवं नाव राम सिंग असणार आहे, असं वृत्त ऑप इंडिया वेबसाईटनं प्रसिद्ध केलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करतो - फडणवीस
80s रेट्रो ट्रेंड जुना, आता AI ने फोटोंना असा द्या राजस्थानी लूक्स
मोदींनी पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास
टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची चर्चा
ब्रिक्स परिषदेमधील तो फोटो पाहून ट्रम्प यांचा होणार जळफळाट, थेट...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल