Marathi News Videos Maratha Activist Manoj Jarange Patil Allegedly Threatened in Viral Call Recording

Manoj Jarange | जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ!
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याची कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी टीव्ही 9 मराठीकडून करण्यात आलेली नाही.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याची कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी टीव्ही 9 मराठीकडून करण्यात आलेली नाही. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड समर्थक आणि जरांगे समर्थक यांच्यातील संभाषण असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यात थेट “मनोज जरांगे यांना गोळ्या घालून जीव मारणार” असल्याचे वक्तव्य करण्यात आल्याचे ऐकू येते. याच संभाषणात जरांगे समर्थकालाही धमकावण्यात आले आहे.
Published on: Feb 04, 2026 2:52 PM
Related Video
भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यानंतर आता वनडे सीरिजचा थरार
मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक
सर्वसामान्यांची 7-सीटर कार महागली; 4 महिन्यांतच निसानने वाढवले दाम!
राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख...
मारुती कार खरेदीवर बंपर डिस्काउंट, जून महिन्यात ग्राहकांना मिळणार सूट
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन