
Fast News | 5 PM | महत्वाच्या बातम्या | 10 October 2021
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लखीमपूर घटनेवरुन भाजपावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज आहे, हे लखीमपूर घटनेमधू दिसतेय, असा टोला त्यांनी लगावला आहे.
लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. या बंदमध्ये लोकांचा स्वेच्छेने सहभाग घेतला आहे असा दावा मविआ नेते करत आहेत.
तर आजचा बंद हा पूर्णपणे फसला आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, भाजपला सत्तेचा माज आहे, हे लखीमपूर घटनेमधून दिसतेय, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
Related Video
Flipkart वर मोटोरोला एज 70 प्रो प्लसची विक्री सुरू, मिळवा घसघशीत सूट
8000mAh बॅटरीचा पॉवरफूल तगडा 5G फोन लाँच, भन्नाट आहेत फिचर्स
श्रीलंकेसमोर पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडचं आव्हान
1 ट्रॉफी, 2 ग्रुप, 12 संघ-33 सामने, 12 जूनपासून वर्ल्ड कप स्पर्धा
वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रात सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी