Special Report | ‘NCB च्या 3 कारवायांमध्ये प्लेचरच पंच कसे?’

Special Report | ‘NCB च्या 3 कारवायांमध्ये प्लेचरच पंच कसे?’

| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 9:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या एनसीबी संदर्भात एक-एक गौप्यस्फोट करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या एनसीबी संदर्भात एक-एक गौप्यस्फोट करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. एनसीबीच्या तीन कारवायांमधील पंच फ्लेचर पटेल यांच्याशी वानखेडेंचा संबंध काय? आणि लेडी डॉन नेमकी कोण आहे? असा सवाल मलिकांनी उपस्थित केलाय. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !