
Pandharpur | ओबीसी आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकरांचा एल्गार, पंढरपुरात घोंगडी बैठक
ओबीसी आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी पंढरपुरात घोंगडी बैठक घेतली आहे.
ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांनी एल्गार पुकारला आहे. पडळकर आरक्षणासाठी आक्रमक झाले असून त्यांनी पंढरपुरातून कार्यकर्त्यांसह घोंगडी बैठकीला सुरुवात केली.
कोरोनामुळे बिकट झालेल्या परिस्थितीबद्दल राज्यसरकार काहीच उपाययोजना करत नसल्याचा आरोप पडळकरांनी यावेळी केला. राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन न केल्याने ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचं पडळकर म्हणाले. तसेच राज्यसरकारची भूमिका ओबीसी समाजाविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Published on: Jun 15, 2021 4:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्याचा पाय मोडला होता, डोळ्याला दुखापत..; सुशांतच्या बहिणीचा नवा दावा
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
कोकणात 900 कोटीच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार, राऊतांचा नवीन दावा
निर्लज्जपणाचा कळस! विनोद कांबळीच्या बिकट अवस्थेवर पत्नीने उडवली खिल्ली
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले