
MNS News : शिक्षिका आणि विद्यार्थिनीची काढली छेड, मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
Mulund News : एका शाळेत शिक्षिका आणि विद्यार्थिनीची छेद शाळेतील शिक्षकानेच काढल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी याठिकाणी दाखल होत आक्रमक पवित्रा घेतला.
मुलुंडमध्ये एका शाळेत मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळाले आहेत. या शाळेतील एका शिक्षकाने महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर याबाबत मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले आहेत. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी या शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकला आहे. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Published on: Apr 16, 2025 1:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईतील आंदोलनानंतर अभिजित दिपकेंना पहिला मोठा झटका; ती चूक भोवणार? सीजेपीची टीम अडचणीत, मोठी बातमी समोर
पूर्णेकरांच्या घरात शिरली महिला, पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्...
चहा-कॉफीच्या कपलाही असते एक्सपायरी डेट ?
मॉडर्न कुकटॉपची अशी घ्या काळजी
दिनो मोरियाला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, सहा तासांची चौकशी अन्...
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..