Vasant More | ..म्हणून जॅमर तोडलं, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितलं कारण
vasant more

Vasant More | ..म्हणून जॅमर तोडलं, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितलं कारण

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 9:56 AM

Vasant More | ..म्हणून जॅमर तोडलं, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितलं कारण

पुणे: मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी अतिक्रमण विभागांनं दिव्यांग व्यक्तीच्या टेम्पोला लावलेले जॅमर हातोड्याच्या सहाय्यानं तोडले आहेत. जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात त्या दिव्यांग व्यक्तीकडून दहा हजार दंड घेण्यात आला होता. आता त्याच्याकडून पंधरा हजार रुपये मागण्यात आले होते. मी जॅमर तोडलं आहे.  माझ्यावर काय कारवाई काय करायचे ती करावी, असं वसंत मोरे म्हणाले.

Published on: Jun 02, 2021 03:46 PM