अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
मनसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थी संघटना, सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. “मुलींना हात लावाल तर मार खाणारच” हा कडक इशारा देत त्यांनी महाविद्यालयांमधील समस्यांवर मनसे सक्रियपणे काम करत असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी निष्क्रिय असलेल्या अन्य संघटना आणि चंद्रकांत पाटील यांच्या पॉकेट मनी योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Published on: Aug 20, 2026 4:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डीमार्टचं सीक्रेट उघड, हुशार गृहिणी डीमार्टमध्ये याच दिवशी करतात खरेदी
पृथ्वी शॉचं नशीब चमकलं! कर्णधार म्हणून नव्या अध्यायाला सुरूवात करणार
पाकिटात या चार वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा हातात कधीच पैसा टिकणार नाही
Cyclone Nalo: आता मोठ्या चक्रीवादळाचं संकट, ताशी 185 किमी वेगाने वारा
CID मधील डीसीपी चित्रोळे आठवतायत? अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते भावूक
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...