
मनसे नेते अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
मनसे नेते अविनाश जाधव यांचा सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा CCTV व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. त्याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांचा सराफा व्यापाराच्या मुलाला मारहाण करतानाचा CCTV व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात सराफा व्यापाराच्या मुलाला धमकावणे आणि 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरुन अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या अविनाथ जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Published on: May 04, 2024 2:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुरुषांनी महिलांचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरले तर काय होतं? जाणून घ्या...
शतक झळकावत भारताला हरवणारा पाकिस्तानचा हमजा जहूर कोण?
IMD कडून पुन्हा पावसाचा मोठा इशारा, 13 राज्यांमध्ये धो-धो कोसळणार
मी नाकाची सर्जरी केल्यानंतर... श्रीदेवीची काय होती पहिली प्रतिक्रिया?
मारुतीला टक्कर देणार 'ही' आलिशान SUV, मार्केटमध्ये येताच धुमाकूळ
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
आदिती तटकरे आणि वनश्री शेडगेंच्या फुगडीने रंगला सांस्कृतिक उत्सव
आज दिवाळी व लक्ष्मीपूजन; लक्ष्मीपूजन साहित्याच्या विक्रीवर दुष्काळाचे सावट
पिंपरी चिंचवड आयुक्तांची शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
नांदेडमध्ये तख्त स्नानाने गुरुद्वारात दिवाळी पर्वाला सुरुवात