
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार कोण? मनसे नेत्यानं काय व्यक्त केली इच्छा?
VIDEO | राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार कोण होणार? आमदार होण्याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली मोठी इच्छा? थेट म्हणाले
पुणे, २ सप्टेंबर २०२३ | मनसे नेते वसंत मोरे यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुण्यात बोलत असताना त्यांनी खासदार होण्याबाबत इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘राज ठाकरे यांनी संधी दिल्यास राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार वसंत मोरे असणार, मला पुण्यचा खासदार व्हायचे आहे’, अशी मोठी इच्छा मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. तुमच्याकडे आमदार म्हणून पाहिले जात आहे, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी वसंत मोरे यांना विचारला असता, वसंत मोरे यांनी खासदार होण्याची इच्छा माध्यम प्रतिनिधींसमोर व्यक्त केली.
Published on: Sep 03, 2023 12:52 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फॉर्च्युनरची डोकेदुखी वाढणार! कियाची नवी हाय-टेक एसयूव्ही भारतात येणार
हाडे होतील मजबूत, दूधातच नाही तर या 6 अन्नपदार्थातही आहे कॅल्शियम
E20 पेट्रोलबाबत वस्तुस्थिती समोर, जाणून घ्या गैरसमज आणि सत्य
पत्नीवर संशय, साडीवरून झगडा... 30 वर्ष दोन राज्याच्या पोलिसांचा तपास
विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही - PM मोदी
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
कल्याण : Gen-Z वरील वक्तव्यावरून कंगना रणौत यांच्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक
जालन्यात मुसळधार पावसाची हजेरी, सखल भागात साचले पाणी
पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
अंबाजोगाई ते बोधेगाव वाघाळा बस मधील पाणी गळतीचा व्हिडिओ व्हायरल
नंदुरबार शहरात माकडांमुळे शाळांना सुट्टी, विद्यार्थी-शिक्षकांवर वाढते हल्ले