
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक
Slum Redevelopment Authority Issue : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे.
मुंबईच्या बांद्रा येथे असलेल्या एसआरए कार्यालयाबाहेर वरळीच्या सिद्धार्थनगरचे रहिवासी आणि मनसे कार्यकर्ते पोहोचले असुन प्रशासनाविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारलेला आहे. प्रेमनगर इथला विकास रखडलेला आहे. गेल्या 27 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प हा आजतागायत का पूर्ण झालेला नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी जमा झालेले बघायला मिळत आहेत. सध्या या आंदोलकांना कार्यालयापासून 100 मीटर लांबच पोलिसांकडून रोखण्यात आलेलं आहे.
Published on: Apr 03, 2025 4:05 PM
Related Video
तूप आणि मनुका पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय
हे झाड म्हणजे सापाचं अंडे देण्याचं आवडतं ठिकाण; घराच्या आसपास लावू नका
कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नाही? 'सर्व्हायव्हल मोड' म्हणजे काय?
देशाचे श्रीमंत शहर कोणते, पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले
केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना