
‘ती’ भाजपची विकृती, आमची ती संस्कृती नव्हे; देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार
शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांवर टीका केली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : tv9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. अजित पवार यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीवरही त्यांनी भाष्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यांवर शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस जे बोलले त्यात कोणताही गौप्यस्फोट नाही. ते जे बोलले तो साधा लवंगी फटाकाही नव्हता. देवेंद्र फडणवीस आजही पहाटेचा शपथविधी विसरलेले नाहीत. ते नाव जरी काढलं तरी फडणवीसांना दचकून जाग येते. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वर उपचार करून घ्यावेत”, असं संजय राऊत म्हणालेत. सूडबुद्धीने राजकारण करणं ही भाजपची विकृती, आमची ती संस्कृती नव्हे, असंही संजय राऊत म्हणालेत.
Published on: Feb 14, 2023 10:42 AM
Related Video
दीर्घकालीन बचत-विम्याचे कवच! कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी...
सुर्याच्या संक्रमणामुळे 5 राशींच्या लोकांनी जीभेवर ठेवावे नियंत्रण
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर