Marathi News Videos Nagpur Mumbai Samriddhi Highway will be hi tech and special facilities set up at 20 places

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग होणार हायटेक!
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर कोणत्या विशेष सुविधा उभारणार? बघा व्हिडीओ
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हायटेक होणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप, हॉटेल, मॉल उभारण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी या विशेष सुविधा उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ही माहिती दिली आहे.
Published on: Feb 11, 2023 8:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पान मसाला जाहिरात प्रकरणी मोठी अपडेट, अजय देवगणची मुंबई हायकोर्टात धाव
आज शुक्राचा उदय होताच ८ राशींचे अच्छे दिन सुरू
पवारांचा शिलेदार भाजपच्या समविचारी आघाडी जाणार? जोरदार शक्तिप्रदर्शन
शाहरुख खानच्या बर्थडेसाठी ‘किंग’च्या मेकर्सची मोठी तयारी
तुम्हाला कोणत्याही क्षणी जीवे मारलं जाईल; जलील यांना धमकीचं पत्र
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला