
Nagpur Violence : फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
Accuse Fahim Khan Latest Video : नागपूर हिंसाचार घटनेचा आरोपी फहीम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खान याचे काही नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. पोलीसांसोबटचे हुज्जत घालतानाचे व्हिडिओ देखील यात आहेत. सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार भडकला होता. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ करत दगड फेक देखील केली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवणाऱ्या पोलिसांवर देखील यावेळी हल्ला करण्यात आला होता. यात तब्बल 40 पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास करत आज पोलिसांनी या घटनेचा आरोपी फहीम खान याला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर फहीम खान याचे काही व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत. ज्यात तो पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे.
Published on: Mar 19, 2025 6:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
एका सर्जरीमुळे अभिनेत्रीचं करिअर संपलं; डॉक्टरांनीही टेकलेले हात
गिलला अतिशहाणपणा नडला, पंतने सांगितलं DRS घे पण तरीही ऐकलं नाही अन्...
VIP दौऱ्यावेळीच रस्ते चकाचक का होतात? हायकोर्टाने महापालिकेला फटकारले
9 वर्षात मुस्लिम होतील बहुसंख्य, हिंदूंची संख्या घटणार, तो दावा काय?
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला