Marathi News Videos Ncp Ajit Pawar Criticized cm eknath Shinde and devendra Fadnavis Govt Over Savarkar Gaurav Yatra

भाजपच्या सावरकर गौरव यात्रेवरून अजित पवार भडकले; म्हणाले ‘तेव्हा कुठे होते हे…’
VIDEO | भाजपच्या सावरकर गौरव यात्रेवर अजित पवार यांनी केली सडकून टीका अन् उपस्थित केला सवाल, बघा काय म्हणाले
नाशिक : शिंदे फडणवीस सरकारकडून राहुल गांधी आणि काँग्रेसकडून सातत्याने होत असलेल्या स्वतंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान बघता जनतेला त्यांच्या स्वतंत्र चळवळीतील योगदानाची माहिती मिळावी, यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला तेव्हा हे कुठे होते, अशी सडकून टीका आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे आणि भाजप सरकारवर केली आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप शिंदे गटाच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आला असे पाहायला मिळत आहे. यादरम्यान नाशिक येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
Published on: Mar 30, 2023 11:12 PM
Related Video
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत
वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही? श्रेयसच्या उत्तराने संभ्रम वाढला
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा