
“पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत का?”, धनंजय मुंडे म्हणाले…
Dhananjay Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक विधान केलं. यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक विधान केलं. मोदींना राजकारणातील वंशवाद संपवायचा असेल पण ते मला संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पंकजा मुंडे नाराज आहेत का? याची मला कल्पना नाही. माझ्यापेक्षा त्या स्वत: याविषयी बोलू अधिक बोलू शकतात. त्यांनी जर तसं जाहीर केलं तर पुढे बोलता येईल, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणालेत.
Published on: Sep 28, 2022 12:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1.. सलमान खानने कोणाचं केलं भरभरून कौतुक ?
80च्या ट्रेंडला या अभिनेत्रीने फॉलो करत शेअर केला खास लूक, कोण आहे ती?
फक्त DSP नाही, तर 'कॅप्टन'! मोहम्मद सिराजकडे सोपवली कर्णधारपदाची धुरा
कुठल्याही महिलेच्या शरीराबद्दल बोलण्याचा..श्वेता महालेंच उत्तर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...