Rupali Patil on BJP | रुपाली पाटील यांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, पहा व्हिडीओ

| Updated on: Jun 17, 2022 | 1:05 AM

आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत देहूत अजित पवारांना भाषणाची संधी का नाही दिली यावर बोलताना नरेंद्र मोदी हे सर्वांपेक्षा मोठे आहेत, त्यांनी अजितदादांना बोलण्याची विनंती केली होती पण अजितदादांनी नकार दिला, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला रुपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Follow us on

Rupali Patil on BJP | रुपाली पाटील यांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, पहा व्हिडीओ

पुणे : भाजप ही नीच आणि नालायक लोकांचा पक्ष असून, देशाचं पंतप्रधान पद मोठं असत नरेंद्र मोदी हे मोठे नाहीत. मोदींनी सांगून देखील अजित दादा देहूत बोलले नाहीत हा तर त्यांचा मोठेपणा आहे, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत देहूत अजित पवारांना भाषणाची संधी का नाही दिली यावर बोलताना नरेंद्र मोदी हे सर्वांपेक्षा मोठे आहेत, त्यांनी अजितदादांना बोलण्याची विनंती केली होती पण अजितदादांनी नकार दिला, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला रुपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.