
शरद पवार यांच्यावर उद्या मोठी शस्त्रक्रिया, ब्रीज कॅन्डीत होणार उपचार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. उद्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्रक्रिया होणार आहे. शरद पवारांच्या उजव्या डोळ्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. 18 जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी डाव्या डोळ्यावर शसस्क्रिया करण्यात आली आहे. आता उद्या त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे.
Published on: Jan 09, 2023 12:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिंदेंच्या 500 कोटींच्या आरोपांवर भाजपची पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांच्
जेवणात किडे, मानसिक संतुलन बिघडलं...कसाबची काय होती शेवटची इच्छा?
सलग चौथ्या दिवशी प्रहार बॉक्स ऑफिसवर कोसळला, आदिनाथ कोठारेचा.......
विजयादशमीच्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींचं मोठं विधान, काय म्हणाले?
CJP च्या आंदोलनात ट्विस्ट, भाजपचा माजी प्रदेशाध्यक्ष समर्थनात मैदानात
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..