
“आता लोकांचे आश्रू पुसणे गरजेचे”, खासदार Srinivas Patil यांचं भावूक मत
लोकांचे अश्रू पुसणे आता गरजेचे आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे, असेल पाटील यावेळी म्हणाले.
दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुदधा पूरग्रस्त भागाचा दौरा केला. महाबळेश्वरच्या 85 गावांचा संपर्क तुटला आहे. मोबाईल बंद आहेत, वीज बंद आहेत. शिजवलेले तसेच कोरडे धान्य सुद्धा लोकांना वाटप केले जात आहे. आरोग्य केंद्र उघडले आहे. लोकांचे अश्रू पुसणे आता गरजेचे आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे, असेल पाटील यावेळी म्हणाले.
शाहरुख खानला 'अंकल' म्हणणारी अभिनेत्री कोण? 9 वर्षांपूर्वी....
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ग्रीनलँडनंतर ट्रम्प यांची नजर भारताच्या जवळच्या मित्राच्या बेटावर
भाजपा आणि एमआयएमची थेट युती, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ, सत्तेत..
कायदा हातात घ्यायचा, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा एल्गार