मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
नीट पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर कॉंग्रेस जनता पक्षाच्या पाठिंब्याने विद्यार्थी आंदोलन करत होते. या आंदोलनातील विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पक्षाच्या पाठिंब्याने विद्यार्थी आंदोलन करत होते. या आंदोलनातील विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची.
अखेर आज विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिनाभर सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान अनेकवेळा जंतर-मंतरवरील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. काहीवेळा आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं.
मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवलं आणि अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागणीची पूर्तता झाल्याने आंदोलनाला मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे.
Published on: Jul 25, 2026 2:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
