सोनम वांगचुक
सोनम वांगचुक हे भारतातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख नावाची स्थापना केली. त्यांची संस्था शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या ते कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहेत.
Read MoreSonam Wangchuk:25 दिवस उपोषण केल्यानंतर सोनम वांगचुक होणार शिक्षण मंत्री? स्वत: दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष
Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये मोठे विधान केले आहे. त्यांनी जवळपास सर्वच आमदारांवर गुन्हे दाखल आहेत असा आरोप केला आहे. तसेच शिक्षण मंत्री होण्याबाबतही वक्तव्य केले आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Aug 31, 2026
- 8:36 am
Sonam Wangchuk : 15 ऑगस्टपूर्वी सोनम वांगचूक यांची एक खास पोस्ट, देशवासियांना आवाहन करताना म्हटलं भारतापेक्षा बांग्लादेश पुढे
Sonam Wangchuk : उद्या 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. त्याआधी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी देशवासियांना उद्देशून एक खास पोस्ट केली आहे. "मागच्या काही दिवसांपासून मी आजारी होतो. या दरम्यान मी देशाच्या भविष्याबद्दल विचार करत होतो" असं त्यांनी म्हटलय.
- Dinananth Parab
- Updated on: Aug 14, 2026
- 10:52 am
6 महिन्यानंतर शोधूनही नाही सापडणार, CJP बाबत भाजपच्या बड्या नेत्याचे भाकीत, म्हणाले काय?
कॉक्रोच जनता पार्टीविषयी भाजपच्या बड्या नेत्याने मोठे भाकीत केले आहे. हा डिजिटल पक्ष 6 महिन्यानंतर शोधूनही सापडणार नाही असा दावा या नेत्याने केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन सीजेपीने हायजॅक केल्याचा आरोपही केला. त्यांच्या या दाव्यावर आता सीजेपी काय हल्लाबोल करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 9, 2026
- 1:48 pm
‘ती तर आपलीच मूलं, पण Gen Z ची दिशाभूल केली…’, NEET वादानंतर पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांचे मोठे भाष्य
Dharmendra Pradhan on NEET Protest: नीट पेपरफुटी, जंतरमंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन, लाठीहल्ला आणि त्यानंतर राजीनामा, या सर्व घडामोडीनंतर आता माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 9, 2026
- 9:08 am
Gen-Z सोबत भाजपचे पॅचअप? भागवतांचा तरुणाईशी संवाद सेतू, सरसंघचालकांचा नेमका हेतू काय?
RSS Chief Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत Gen Z आणि Gen अल्फासोबत संवाद साधला. ही केवळ चर्चा नव्हती, संवाद नव्हता तर तो एक राजकीय आणि सामाजिक दिशा निश्चित करण्यासाठी त्यांनी वैचारिक संदेश दिला आहे, असे मानले जात आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 8, 2026
- 11:06 am
Gen Z आंदोलनावर राकेश टिकैत यांचा मोठा गौप्यस्फोट! कोणी पुरवली जंतरमंतरवर ताकद? भाजपला मोठा इशारा
Rakesh Tikait on Gen Z: नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथील 'जेन झी' विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी अकोल्यात मोठा गौप्यस्फोट केला.
- Reporter Ganesh Sonone
- Updated on: Aug 7, 2026
- 12:17 pm
Raj Thackeray: … मग विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही का? शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवत राज ठाकरे यांचा थेट सवाल
Raj Thackeray on Education System: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली. चीनमधील परीक्षा पद्धतीचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांनी राग व्यक्त केला तर चुकले कुठे असा सवाल केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 7, 2026
- 10:38 am
हा कोटा रद्द करा… आरक्षणावर अभिजीत दीपकेंची भूमिका काय? थेट मागणी
अभिजीत दीपके आरक्षणाचे जोरदार समर्थन करतात, कारण ते वंचितांना शिक्षणाची संधी देते. त्यांच्या मते, आरक्षणामुळे कुणाला अडचण होऊ नये; उलट, देशात शाळा आणि महाविद्यालयांची संख्या वाढवून सर्वांना शिक्षण उपलब्ध करून द्यावे. दीपके मॅनेजमेंट कोटा रद्द करण्याची मागणी करतात, जो श्रीमंतांसाठी असतो, आणि गरिबांना शिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे ठामपणे मांडतात.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 3, 2026
- 6:13 pm
PM Modi: पंतप्रधान मोदींना अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल, आता म्हटलं काय?
Noida Teen on PM Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात अनेक तरुणांच्या भाषेवरून देशात नाराजीचा सूर आळवला गेला. विशेषता भाजपच्या गोटातून आंदोलकांच्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आता नोएडच्या त्या तरुणीचा नवीन व्हिडिओ व्हयारल झाला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 2, 2026
- 1:14 pm
कॉकरोच जनता पार्टी कुणाची बी टीम? अभिजीत दीपकेंचं एका वाक्यात उत्तर काय?
कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी 'बी-टीम' आरोपांवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. टीकाकारांना त्यांनी 'तुम्हीच ठरवा मी कोणाची बी-टीम' असे आव्हान दिले. उमेश कुमावत यांच्याशी बोलताना, त्यांनी तरुणांना स्वतःचे हिरो बनण्याचा संदेश दिला.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 1, 2026
- 7:21 pm
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा
लडाखमध्ये परतल्यानंतर पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत केंद्र सरकारला दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन संपले असले तरी त्यामागील मूळ मुद्दे आणि मागण्या विसरलेल्या नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, असे म्हटले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Aug 1, 2026
- 3:50 pm
CJP रडारवर, फॉरेन फंडिंगविषयी सरकारचे मोठे पाऊल, मंत्र्यांनी थेट…
Pankaj Bhoyar on Abhijeet Dipke: एक मोठी अपडेट समोर येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीजेपीने जंतरमंतरवर सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. या आंदोलनामुळे मोदी सरकारमधील शिक्षण मंत्र्यांची विकेट पडली होती. आता सरकारने सीजेपीविषयी एक मोठे पाऊल टाकले आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मोठे संकेत दिले आहेत.
- Reporter Gajanan Umate
- Updated on: Aug 1, 2026
- 12:13 pm