
तुळजापूर मार्गावर खड्डे, अपघाताचा धोका वाढला
श्री क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या मार्गाची पावसामुळे चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
श्री क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या मार्गाची पावसामुळे चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचते. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता स्थानिकांमधून होत आहे.
Published on: Jul 20, 2022 9:35 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहीत पवाराचं ट्विटर अंकाऊट सस्पेंड, रोहित पवार म्हणाले...
डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केले विचित्र कृत्य, CCTV फुटेज समोर...
हेटमायरचा थरारक रनआउट! निर्णयावरून रंगला वाद
अवघ्या 5 वर्षात फक्त व्याजच 450000 रुपये मिळतील, कॅल्युलेशन समजून घ्या
RBI ने रेपो रेट वाढवल्यावर तुमचा EMI किती रुपयांनी वाढणार? जाणून घ्या
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?