Ajit Pawar Plane Crash | रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल्ल पटेलांकडून खुलासा; दादांशी रात्री फोनवर नेमकी काय चर्चा झाली?
रोहित पवार यांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आली होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना रात्री 8.30 च्या सुमारास फोन केला होता. दरम्यान, दादांच्या निधनाच्या आदल्या रात्री देखील रात्री 8.30 वाजता दादांशी फोनवरून चर्चा झाली होती, अशी माहिती स्वतः प्रफु्ल्ल पटेल यांनी दिली आहे.
रोहित पवार यांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आली होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना रात्री 8.30 च्या सुमारास फोन केला होता. दरम्यान, दादांच्या निधनाच्या आदल्या रात्री देखील रात्री 8.30 वाजता दादांशी फोनवरून चर्चा झाली होती, अशी माहिती स्वतः प्रफु्ल्ल पटेल यांनी दिली आहे. या चर्चेत शेतकरी संबंधित कामे आणि ZP निवडणुकीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दादांना “आपली भेट कधी होईल?” असा प्रश्न विचारल्यावर दादांनी उत्तर दिले की, “आता आपली भेट होणार नाही, मी सात-आठ दिवस दौऱ्यावर असेल.” प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती अजित दादांच्या शोकसभेत उपस्थितांना दिली.
Published on: Feb 13, 2026 02:24 PM
Follow Us
