
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण
आज अनंत चतुर्दशी आहे. आज लाडक्या गणपती बप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वच मानाच्या गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.
आज अनंत चतुर्दशी आहे. आज लाडक्या गणपती बप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वच मानाच्या गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. पुण्यात गुरुजी तालीम गणपती हा मानाचा तिसरा गणपती आहे. गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याचवेळात सुरुवात होत आहे. तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मिरवणुकीसाठी विठ्ठल रुक्मिनीचा देखावा उभारण्यात आला आहे.
Published on: Sep 09, 2022 10:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
संजय दत्तचं हे गाणं ऐकण्यासाठी सकाळी उठायचे लोक, ऐकताच मनाला मिळतो...
राज्यात आता कृत्रिम पाऊस पडणार? मंत्र्याने दिली मोठी माहिती
दुष्काळ जाहीर होण्याआधीच भाजपकडून जोरदार पोस्टरबाजी, नवा वाद पेटला
तो आऊट झाला अन् मला प्रश्न पडला....क्रिकेटपटूच्या हिट विकेटमुळे खळबळ
दिसायला अगदी साधी… पण आयुर्वेदात या वनस्पतीला आहे खास जागा
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर