
water bottle : मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी
शिंदे, भाजप (BJP) सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई: शिंदे, भाजप सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाण्याची बाटली मंत्रालयाच्या प्रवेश दारावर जमा करावी लागणार आहे. बाटलीत कुणी रॉकेल, किटकनाशक आणू नये, त्यामुळे काही अनुचीत घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: Jul 19, 2022 9:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण
पुण्याच्या वाकीमधील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना करावा लागतोय धोकादायक प्रवास
मालवणमधील चिवला बीचवर विशेष स्वच्छता मोहीम
भर पावसाळ्यातही सातपुड्यात पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट