VIDEO : Nawab Malik कौन है? देश का गद्दार है, विधानभवनाच्या पायऱ्यांवर BJP ची घोषणाबाजी

VIDEO : Nawab Malik कौन है? देश का गद्दार है, विधानभवनाच्या पायऱ्यांवर BJP ची घोषणाबाजी

| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 1:35 PM

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. नवाब मलिक कौन है? देश का गद्दार है, विधानभवनाच्या पायऱ्यांवर BJP ची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. नवाब मलिक कौन है? देश का गद्दार है, विधानभवनाच्या पायऱ्यांवर BJP ची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दाऊदच्या दलालांचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी यावेळी केली.