Pune मनपा उभारणार स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सिटी लायब्ररी

Pune मनपा उभारणार स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सिटी लायब्ररी

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 10:47 AM

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'सिटी लायब्ररी' उभारण्याचे प्रस्तावित, यासाठी स्थायी समितीने या प्रकल्पाच्या सहा कोटी 71 लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली. (Pune Municipal Corporation to set up 'City Library' for competitive examination student)

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘सिटी लायब्ररी’ उभारण्याचे प्रस्तावित, यासाठी स्थायी समितीने या प्रकल्पाच्या सहा कोटी 71 लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली. महापालिकेने केलेली राज्यातील ही पहिली ‘सिटी लायब्ररी’ ठरणार आहे. घोले रस्त्यावर महापालिकेच्या महर्षी मामाराव दाते मुद्रणालयाची इमारतीच्या ठिकाणी उभारणार सिटी लायब्ररी. सिटी लायब्ररीची प्रस्तावित इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी असणार आहे