
Pune School Van Fire | पुण्यात स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला –
अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिक आणि पालक सुद्धा घाबरले आहे.
पुण्यातील भागात एका स्कूल व्हॅनने घेतला अचानक पेट घेतला आहे. कात्रज कोंढवा रोड भागातील यशवंत विहार मधील ही घटना असून
आगीत स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास लागली होती. आग स्कूल व्हॅनमध्ये त्यावेळी कुणी नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची अग्निशमन दलाची माहिती आहे. अग्निशामन दलाच्या प्रयत्नाने अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिक आणि पालक सुद्धा घाबरले आहे.
Published on: Jul 20, 2022 1:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोन्याच्या खाणीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू, खळबळ उडवणारी घटना, अनेकजण
'वंदे मातरम्' वाद तापला, शर्मिला टगोर यांच्यावर भडकल्या कंगना
आज कोणाच्या आयुष्यात येणार आनंदाची बातमी? वाचा मेष ते मीनचं भविष्य
भारताचा एक निर्णय पाकिस्तान आणि चीनची उडाली झोप, मोठा दणका, पाकला..
मुंबईत मोठी दुर्घटना; क्रेन कोसळली, 10 जण जखमी
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
येवल्यात कोथिंबिरीला कवडीमोल भाव; शेतकऱ्याने दीड एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटावेटर
महाबळेश्वर : रस्त्यांची झाली चाळण, सह्याद्री ट्रेकर्सने सुरु केली खड्डे भरो मोहिम
नवेगावबांध-धाबेपवनी रस्त्याच्या दूरवस्थेविरोधात नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
भोर ते निघूडघर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरले
जीर्ण खोल्या, तुटलेले दरवाजे; पैठण तालुक्यातील पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छतेचा कळस