Marathi News Videos Pune Shivsena Cm Eknath Shinde Group Bharat Gogawale Naresh Mhaske Kasba by Election

कसबा पोटनिवडणुकीची जबाबदारी शिंदे गटाच्या ‘या’ दोन नेत्यांवर; रणनिती काय? पाहा…
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगटाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यात निवडणुकीसंदर्भातली रणनिती ठरवली जाणार आहे.
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगटाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. भरत गोगावले आणि नरेश म्हस्के कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीची सर्व जबाबदारी भरत गोगावले आणि नरेश म्हस्के यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने शिंदेगटाचे हे दोन्ही नेते आज पुण्यात बैठका घेणार आहेत. आज दुपारी बाळासाहेबांची शिवसेना भवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे. यात निवडणुकीची रणनिती ठरवण्यात येणार आहे.
Published on: Feb 13, 2023 9:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लाडकी बहीण योजना: केवायसी न झालेल्या 81 लाख महिलांना 1500 रुपये?
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
नवनाथचा जीव केवढा, बोलतो केवढा... तो माझा मित्रच नाही, राणेंनी फटकारले
हे खरंच मूर्खांचं जग.. सकाळीच हृतिक रोशनची विचित्र पोस्ट, नेटकरी पेचात
ठाण्यात ठाकरे विरोधातील आंदोलनाकडे शिंदे समर्थक नगरसेवकांनी फिरवली पाठ
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू