राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 10:51 PM

राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2008 मध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या प्रकरणात राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मुंबई : राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2008 मध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या प्रकरणात राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये मराठी मुलांना संधी मिळावी म्हणून मनसेच्या वतीने आंदोल करण्यात आले होते. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. राज ठाकरेंच्या अटकेचे पडसाद जळगावमध्ये देखील उमटले होते. या प्रकरणात राज ठाकरेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता  जळगाव न्यायालयाकडून राज ठाकरे यांजी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.