राज ठाकरे यांचं मनसे पदाधिकाऱ्यांना पत्र, मराठी भाषा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याच्या सूचना

राज ठाकरे यांचं मनसे पदाधिकाऱ्यांना पत्र, मराठी भाषा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याच्या सूचना

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 9:14 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मराठी भाषा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.  मराठी भाषा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करावा, असं पत्र मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी लिहिलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मराठी भाषा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.  मराठी भाषा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करावा, असं पत्र मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी लिहिलं आहे. मराठी भाषा दिवस कुसुमाग्रमज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस आहे. राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा पुढं आणण्याची शक्यता देखील यामुळं व्यक्त केली जातेय.