Marathi News Videos Raj Thackeray to visit Ayodhya on June 5 The tour has heated up the political atmosphere

Special Report | Raj Thackeray अयोध्या दौरा तर ठरलाय, मग आता माघार कोण घेणार?
जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका. यावर ना आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया आली ना राज ठाकरेंची. त्यामुळे जसजसा अयोध्या दौरा जवळ येत आहे, तसे राजकारण अधिकच तापत असल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना ब्रिजभूषण यांनी म्हटले, की राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी एअरपोर्टवरही उतरू देणार नाही. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी सल्ला देऊ शकत नाही, पण लोकांच्या भावना लक्षात घेता मी त्यांना विनंती केली आहे, की जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका. यावर ना आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया आली ना राज ठाकरेंची. त्यामुळे जसजसा अयोध्या दौरा जवळ येत आहे, तसे राजकारण अधिकच तापत असल्याचे दिसून येत आहे.
Published on: May 08, 2022 10:47 PM
Related Video
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा... शर्मिला ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला
जून महिन्यात डी-मार्टमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी, कारण ऐकून तुम्ही..
त्या बाळाची वेणी माझ्या डोळ्यासमोर दिसतेय... अपघाताचा थरार सांगताना..
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव!
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा
नाशिक - शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, नवरचना विद्यालयात जंगल थीम
सातारा : शाळेच्या पहिल्याच दिवशी कोडोलीत चिमुरड्यांचे ‘जंगी’ स्वागत! ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक
Akola : भुकेपोटी माकडं शहराकडे, पोळ्यांवर भागवली भूक
Akola : कोरडे हॉस्पिटलसमोर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
शाळा सुरू होण्यापूर्वी वह्या-पुस्तके महागली, पालकांच्या खिशाला कात्री