
Rajan Salvi :आता तरी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल -राजन साळवी
वरखेड पासून पनवेल पर्यंतची दुरावस्था आपण पहिली आहे. यासंदर्भांत मागच्या अधिवेशन काळात आम्ही लसक्षवेधीच्या माध्यमातून सूचना मांडलाय होत्या. आतातरी ते काम पूर्ण होईल. असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले.
मुंबई-गोवा महामार्ग व्हावा हे कोकणवासियांचे स्वप्न होते. त्या स्वप्नासाठी बारा वर्षांपूर्वी खासदार, आमदार अश्या लोक प्रतिनिधींच्या मार्फत मागणी केली. त्याप्रमाणे हे काम सुरु झालं ,आणि आज जी काही स्थिती आहे ते आपण आहेत. गोव्याच्या (Goa)हद्दीपासून ते वाखेड लांजा पर्यंतचे काम 99 टक्के झालेलं आहे. परंतु वरखेड पासून पनवेल (Panvel)पर्यंतची दुरावस्था आपण पहिली आहे. यासंदर्भांत मागच्या अधिवेशन काळात आम्ही लसक्षवेधीच्या माध्यमातून सूचना मांडलाय होत्या. आतातरी ते काम पूर्ण होईल. असे मत राजन साळवी(Rajan salwe) यांनी व्यक्त केले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
समय रैनाच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंची भीती, बोलला असं काही की...Video
मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता सोडणार पक्षाची साथ
फ्रीमध्ये iPhone मिळणार? पंजाबमध्ये ‘iPhone लंगर’ची घोषणा
टीम इंडियासोबत तीन IPL स्टार्स जपानला रवाना, तिघेही खेळणार, पण...
नीता अंबानींच्या गळ्यात गणेशोत्सव स्पेशल हार, फोटो पोहून म्हणाल...
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर