Marathi News Videos Ravindra Vaikar on Shivsena MLA Bharat Gogawale MP Sanjay Raut statment Shivsena

“संजय राऊत यांच्यावर आक्षेप घेताना तुम्ही स्वत: आक्षेपार्ह भाषा वापरता, पटलं पाहिजे…”
"एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे", असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतलाय. पाहा...
मुंबई : कोल्हापुरात बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना ‘चोरमंडळ’ शब्द वापरला. यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्षेप घेण्यात आला. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी टीका केली. यावेळी बोलताना गोगावले यांच्याकडून आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आला. माणसाने भाड खायला पाहिजे पण एवढंही XXXX नसायला पाहिजे, असं गोगावले म्हणाले. गोगावले यांच्या वक्तव्यावर ठाकरेगटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी आक्षेप घेतला. राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेता अन् त्याचवेळी स्वत: मात्र आक्षेपार्ह भाषा वापरता हे योग्य नाही, असं वायकर म्हणाले.
Published on: Mar 01, 2023 2:58 PM
Related Video
जिवंत पणी स्वर्ग बघायचा असेल तर पावसाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जाम झापलं, फक्त मारायचचं...
'तारक मेहता' यांच्या लेकीचं लग्न; तुफान नाचले शैलेश लोढा, पहा व्हिडीओ
चकाकणारा तुकडा दिसला म्हणून खोदत गेली आणि..हाती लागलं कोट्यवधीच घबाड
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला गवा सुटला कसा? व्हिडीओ पाहून म्हणाल...
पुराचे पाणी शाळेत... शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचेही नुकसान
टाळ- मृदुंगाच्या गजरात सखाराम महाराज पायदळ दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान
बुलढाण्यात नदी-नाल्यांना पूर, बाजारपेठेत शिरलं पाणी
शहापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, शेतीच्या कामांना वेग