
काँग्रेसकडून रोहित टिळक यांना उमेदवारीचा प्रस्ताव होता पण…; रोहित पवार यांचं कसबा पोटनिवडणुकीबाबत महत्वाचं वक्तव्य
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय. तसंच रोहित टिळक यांच्याबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलंय. पाहा...
सोलापूर : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय. दोन्ही मतदारसंघात जनतेची भाजपवर नाराजी आहे. भाजपचे कसब्यातील समीकरण फसलेलं आहे. त्याचा फटका त्यांना बसेल. पिंपरी चिंचवड मध्ये उमेदवाराला नाही मात्र भाजप आहे म्हणून फटका बसेल. दोन्ही मतदारसंघात परिवर्तन झालेले आपल्याला पाहायला मिळेल, असं रोहित पवार म्हणालेत. रोहित टिळकांना काँग्रेसकडून उमेदवारीचा प्रस्ताव केलेला होता मात्र त्यांनी तो नाकारल्याची माहिती आहे. भाजपने कसब्यातले जे समीकरण केलं आहे. रासनेंना उमेदवारी दिली आहे. ते यशस्वी ठरलं तर या पुढच्या काळामध्ये तेच समीकरण या पुढच्या काळात राबवलं जाईल. मात्र भाजपने तसं समीकरण राबवलं तर कसब्यातले मतदार भाजपसोबत राहणार नाहीत, असंही रोहित म्हणालेत.
Related Video
अखेर घसरणीला ब्रेक! ब्रोकरेज रिपोर्टनंतर डिफेन्स स्टॉकमध्ये उसळी
हैदराबादला टॉप 2 साठी आरसीबी विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार?
Car Launch Updates आगामी काही आठवड्यांत लाँच होणार 3 मोठ्या कार
एका मोसमात सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज, पहिला स्थानी चेन्नईचा बॉलर
भारताचे १ लाख येथे चक्क १ कोटी बनतात, कमी बजेटमध्ये करा परदेश दौरा
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही
वर्ध्यात ४६ डिग्री तापमान, झळा कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे
पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॅकलेटची भेट, एमआयएमचं निषेध आंदोलन