Marathi News Videos Sangharsh Sena alleges Slaughter of 500 trees in Bharati University area in Pune

Pune : भारती विद्यापीठ परिसरात झाडांची कत्तल? २०० फांद्या कापण्याची परवानगी पण…संघर्ष सेनेचा आरोप काय?
पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील झाडांची कत्तल केल्याचा आरोप करण्यात येतोय. महानगरपालिकेने 200 झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी दिलेली असताना 500 हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा आरोप संघर्ष सेनेकडून करण्यात आला आहे.
पुणे, ८ नोव्हेंबर २०२३ | पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरामधील, महानगरपालिकेने 200 झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी दिलेली असताना 500 हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा आरोप संघर्ष सेनेकडून करण्यात आला आहे. संघर्षसेनेनी त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर कायदेशीर कारवाई करण्याबाबत महानगरपालिकेला निवेदन दिलं आहे. लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्षसेनेकडून देण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Published on: Nov 08, 2023 12:54 PM
Related Video
मृतदेहाशी लग्न करणाऱ्या आंचलने हातच जोडले, म्हणाली, कृपया माझी...
माधुरीचं 28 वर्ष जुनं गाणं... रस्त्यावरून लोकांना उचललं, शर्ट उडवताच..
प्रणित मोरेच्या सोसायटीत महिलांचे आंदोलन,दिली बिर्याणी-३७० रुपये भेट
तर भलेभले महिलेपुढे होतील नतमस्तक, स्त्रीमध्ये असावेत फक्त हे गुण!
पाऊस, वादळाची पूर्वसूचना IMDला कशी कळते? या मागचं शास्त्र जाणून घ्या
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी
पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा, कलाकारांची नाराजी
बीडमध्ये खामगाव-पंढरपूर महामार्गावर लांबच लांब भेगा
इगतपुरी तालुक्यातील जामुंडे येथील कामडवाडी आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई
समृद्धी महामार्गावर प्रतिबंधित माशांची वाहतूक करणारा ट्रक पलटी